Opium Farming License: अफूची शेती करायची आहे? सरकारकडून परवाना कसा मिळवायचा? जाणून घ्या अटी, पात्रता, आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया!
Opium Cultivation Guidelines: अफूचे दूध काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परवाना मिळवण्याच्या अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन नियम काय आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना अफू लागवडीचा परवाना मिळू शकतो आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा, हे जाणून घेऊया.