Agriculture Development: शेतीवर आधारित कौशल्य विकासातून रोजगाराचे नवे मार्ग खुले करा: चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil: शेतीवर आधारित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले करावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
Minister of Higher and Technical Education and Guardian Minister Chandrakant PatilAgrowon