MLA Residence: आमदार निवासात केवळ ३५ आमदारांची हजेरी
Government Spending Issue: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा खर्च करून सुसज्ज करण्यात आलेल्या आमदार निवासांमध्ये केवळ ३५ आमदार राहत असून, उर्वरित खोल्यांचा वापर आमदारांच्या स्वीय सहायकांकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.