Parbhani News: यंदाच्या (२०२५) रब्बी हंगामात ता. १५ ऑक्टोंबर अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील बँकांनी १ हजार ६१५ शेतकऱ्यांना २० कोटी ९९ लाख ८७ हजार रुपये (२.८१ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे..यावर्षीच्या रब्बी हंगामात विविध बँकांना मिळून एकूण ७४८ कोटी ४० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात व्यापारी बँकांना (राष्ट्रयीकृत बँका)३५४ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १९० कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १४५ कोटी ३९ लाख रुपये, खाजगी बँकांना ५८ कोटी ६ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे..Crop Loan : पीककर्ज वसुली बंद होईना.ता.१५ ऑक्टोंबर अखेर राष्ट्रयीकृत बँकांनी १ हजार ४१८ शेतकऱ्यांना १८ कोटी ८३ लाख ८७ हजार रुपये (५.३१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १६२ शेतकऱ्यांना १ कोटी ४१ लाख रुपये (०.९७ टक्के), खाजगी बँकांनी ३५ शेतकऱ्यांना ७५ लाख रुपये (१.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वाटप सुरु केले नव्हते..आजवरच्या पीककर्जवाटपात ९७३ शेतकऱ्यांना १२ कोटी ९८ लाख ९ हजार रुपये नवीन पीककर्ज देण्यात आले तर ६४२ शेतकऱ्यांनी ८ कोटी ९७ हजार रुपयाच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले, असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले..Crop Loan Distribution: आंबेगावात ९४७६ शेतकऱ्यांना ६६.५१ कोटींचे पीककर्ज वाटप.बँकनिहाय रब्बी २०२५ पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्याभारतीय स्टेट बँक २१२.५७ १५.९१ ७.४८ ११७२महाराष्ट्र ग्रामीण बँक १४५.३९ १.४१ ०.९७ १६२.जिल्हा सहकारी बँक १९०.०० ००० ००० ०००बँक ऑफ बडोदा २९.७८ १.६९ ५.६८ १५५बँक ऑफ इंडिया ५.३२ ००० ००० ०००बँक ऑफ महाराष्ट्रा ३५.४२ ०.५० १.४१ ३७.Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप.कॅनरा बँक २१.१९ ०० ०० ००सेंट्रल बँक ऑफ इंडिया ५.३१ ०.९ १.७४ ८इंडियन ओव्हरसीज बँक ४.९७ ००० ००० ०००पंजाब नॅशनल बँक ४.७५ २२.५९ ४.७६ ११.युको बँक १०.२७ ०० ०० ००युनियन बँक ऑफ इंडिया १४.९४ ०.४१ २.७८ ३५अॅक्सिस बँक ६.४२ ०० ०० ००.एचडीएफसी बँक १९.२३८ ००० ००० ०००आयसीआयसीआय बँक १५.११ ०.७५ १.२९ ३५आयडीबीआय बँक १७.३० ०० ०० ००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.