Wheat MSP Procurement : महाराष्ट्रात मागील पाच वर्षात केवळ १ हजार टन गव्हाची हमीभावाने खरेदी; केंद्र सरकारने लोकसभेत दिली आकडेवारी
LokSabha Update: मागील पाच वर्षात राज्यात केवळ १ हजार टन गव्हाची किमान आधारभूत किंमतीने अर्थात हमीभावाने खरेदी केल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी (ता.१०) लोकसभेत सादर केली.