Crop Survey in Sambhajinagar: लोहगाव महसूल मंडळातील तलाठी सजा अंतर्गत येणाऱ्या शिवारात खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची महा-डीसीएस ॲपद्वारे थेट ऑनलाइन ई-पीकपाहणी व नोंदणीच्या कामाला तलाठ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेग आला आहे.
Online E-Crop Registration Speeds Up in LohgaonAgrowon