Government Onion Policy Issue: कांदा खरेदी निर्णय फक्त नाशिकपुरता का?
Farmer Issue: केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी १५८० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला असला, तरी हा निर्णय केवळ नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवण्यात आल्याने राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.