Agricultural Challenges: कांदादर, साखर उद्योगाच्या अडचणींचे भिजत घोंगडे; केंद्र सरकारचे आश्वासन विरले हवेत
Government Policy Issues: राज्यातील कांदादराचा प्रश्न आणि साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत १० दिवसांत तोडगा काढण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन हवेत विरले आहे. बैठकीला २० दिवस उलटूनही कोणताही निर्णय झालेला नाही.
Onion price crisis and sugar industry challenges in MaharashtraAgrowon