Onion Policy : कांदा धोरण समितीला मुदतवाढ; वर्षे सरले, तरीही अहवाल नाही
Onion Policy Committee Report : या समितीला कांदा उत्पादकांच्या आव्हानांचा अभ्यास करून सहा महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु सुरुवातीपासून समितीच्या अहवालाचे कामकाज रेंगाळलेले असून वर्षे सरले तरीही समितीने अहवाल सादर केला नाही.