Onion Crisis: साठवलेला कांदा सडला; पण भावच नाही वाढला
Crop Loss: या हंगामात शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करून साठवण केली होती. मात्र सततचे हवामानातील बदल, पाऊस आणि सडका कांदा यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून बाजारात कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे.