Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण
Organic Farming: भारत सरकारच्या मसाले बोर्ड व विदर्भ समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी (जानेफळ) यांच्या संयुक्त विद्यमाने हळद गुणवत्ता सुधार विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.