Oilseed Mission: तेलबिया, कडधान्य आत्मनिर्भर अभियानातून शेतकऱ्यांना लाभ
Farmer Subsidy Scheme: राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भर अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
Oilseed and Pulses Self-Reliance Mission to Boost Farmers’ IncomeAgrowon