National Oilseeds Mission: तेलबिया, कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी अनुदानाची संधी
Oilseed Processing Subsidy: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया २०२६-२७ आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व उद्योजकांना अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Government Subsidy Available for Oilseed, Pulses Processing IndustriesAgrowon