E Crop Survey: मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची आता ऑफलाइन पाहणी
Offline Crop Survey: खरीप हंगामामध्ये विहित मुदतीत ई- पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.