Sugarcane Harvest: ऊस तोडणीच्या तक्रार निवारणासाठी अधिकारी अडवणूक टळणार
Farmer Issue: गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर वेळेत ऊस तोडणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन अनेकदा ऊस तोडणीशी संबंधित यंत्रणेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होते.