Drought Mitigation Programme: ओडिशाचा दुष्काळ निवारण कार्यक्रम, हवामान अनुकूल शेतीसाठी १४१ कोटींचा करार
Odisha Agriculture: ओडिशा सरकारने दुष्काळ निवारण कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी सरकारने १४१.५० कोटी रुपये खर्चाच्या ओडिशा शेती दुष्काळ निवारण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार केला आहे.