Healthy Vegetable: परसदारी असलेली एक दोन झाडे व त्यापासून मिळणाऱ्या शेंगांची चवदार भाजी, एवढीच ओळख असलेल्या बहुउद्देशीय शेवग्याची गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली. त्याच्या केवळ शेंगाच नाही, तर पानेही प्रथिनांची पूर्तता करत असल्याने मागणी वाढत आहे.