Maharashtra E-Bond: आता स्टॅम्प पेपरची गरज नाही, राज्यात आजपासून ई-बॉण्ड सुरु करण्याचा मुद्रांक विभागाचा निर्णय
Government Initiative: राज्यातील व्यापार व्यवहार अधिक सोयीस्करआणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने ई-बॉण्ड प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे आता कागदी बॉण्ड बंद करून त्याऐवजी ई-बॉण्ड (इलेक्ट्रॉनिक बॉण्ड) प्रणाली लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.