Natural Product Certification: आता अवघ्या सहा महिन्यांत नैसर्गिक शेतीमालाचे प्रमाणीकरण
Dr. Ajay Singh Rajput: देशभरात एक लाख पीजीएस नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेट देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. अजयसिंह राजपूत यांनी दिली.