Maratha Reservation Protest: उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना अन्न, पाणी न देणे अमानवीय: माकप
Food And Water Shortage Issue: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात आंदोलकांना जेवण व पाणी मिळत नसल्याच्या बातम्यांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) नाराजी व्यक्त केली आहे.