Local Bodies Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Local Body Elections: ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केल्यामुळे ५७ ठिकाणी ५० टक्के आरक्षण ओलांडल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर स्थगिती आणली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून होते.