Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

Nirmala Sitharaman On Loan Waiver : केंद्र सरकारने पीक विमा योजना आणि थेट आर्थिक मदत देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान सुरू केली आहे. या योजनेतून जमीनधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्र्यांनी केले.
FM Nirmala Sitharaman
FM Nirmala SitharamanAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com