National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट
Cow National Animal : देशी गोवंश संवर्धन आणि सुधारणा घडवून आणली जात आहे. त्यासाठी जुलै ते २०२१ ते २०२५ दरम्यान एकूण ३ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, असा दावा उत्तरात करण्यात आला आहे.