Crop Losses : धान्य पिकांच्या कापणीनंतर होणाऱ्या नुकसानीची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही; केंद्रीय मंत्री पासवान यांची लोकसभेत कबुली
Cereal loss data India : तृणमूल काँग्रेसचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी अन्नधान्य पिकांच्या कापणीनंतर होणाऱ्या नुकसानीबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री पासवान यांनी गुरुवारी (ता.१२) लेखी उत्तर दिले.