Crop Damage Compensation: अतिवृष्टीला चार महिने उलटूनही मदत मिळेना!
Rural Issues: मलकापूर तालुक्यातील ग्राम विवरा येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे करूनही अद्याप मदत न मिळाल्याने ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.