No Helmet No Fuel: हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय
UP Government : दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटचा वापर महत्वाचा आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचे बंधन विविध राज्यांमध्ये घातले जाते. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने होत नाही