River Cleanup: नदीघाट स्वच्छतेचा ध्यास घेतलेले आदिनाथ
Godavari River Cleanup: आपल्या गावातून वाहणाऱ्या गोदावरी नदी व किनाऱ्यावरील घनकचऱ्याचे प्रदूषण दूर करण्यासाठी सातत्याने धडपडणारे कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील आदिनाथ ढाकणे हे आगळेच रसायन आहे.
Godavari river cleanup efforts in KopargaonAgrowon