Maharashtra Monsoon Session 2026: कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या मदतीच्या प्रश्नी आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत कृषिमंत्री भरणे यांना घेरले. क्षेत्रीय पाहणी झालीच नसल्याचा दावा त्यांनी केला.
Nilesh Rane Questions Agriculture Minister Dattatray Bharane Over Konkan farmers issue. (Agrowon)