District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीवरून राजकारण तापले; 'मला सोडून निवडणूक बिनविरोध करायची होती', लंकेंचा हल्लाबोल

Maharashtra Politics : अहिल्यानगर प्रस्थापितांना जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करायची होती. पण ती निलेश लंके यांना सोडून बिनविरोध करायची होती. म्हणून मी निवडणूक लावली, असे स्पष्टीकरण खासदार नीलेश लंके यांनी येथे दिले.
Nilesh Lanke political allegations in Maharashtra
District bank unopposed election controversy newsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...