Pradeep Walse: शेतकरी हिताच्या विचारांचा वारसा जपत निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे, असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांनी केले.
Nighoj agricultural cooperative society farmer development initiativesAgrowon