NHB Subsidy Reduction: ‘एनएचबी’च्या अनुदान मर्यादेत मोठी कपात

Agriculture Crisis: राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (एनएचबी) अनुदान मंजुरीसाठी नवी नियमावली जारी केली असून, अनुदान मर्यादा आता ५० टक्क्यांवरून ३५ टक्के करण्यात आली आहे. एनएचबीचे सहसंचालक सी. पी. गांधी यांनी शुक्रवारी (ता.२१) जारी केलेली नियमावली राज्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहे.
NHB Subsidy Reduction for Farmers
National Horticulture Board Subsidy UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com