NHB Subsidy Scheme: काकडी अनुदान वादानंतर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या दोन योजनांवर ब्रेक; अर्ज प्रक्रिया एक महिना थांबवली
National Horticulture Board Decision: काकडी लागवडीच्या अनुदानावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने दोन महत्त्वाच्या योजनांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे. ४ सप्टेंबरपासून ४ ऑक्टोबर २०२६पर्यंत ही प्रक्रिया बंद राहणार आहे.
National Horticulture Board subsidy scheme updateAgrowon