Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Shivraj Singh Chouhan : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशकांशी संबंधित कायदे जवळपास तयार झाले असून मंजुरीसाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शुक्रवारी (ता.२४) दिली आहे.
Seed and Pesticide Act
Seed and Pesticide ActAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com