Seed Law: संसदेच्या येत्या अधिवेशनात नवीन बियाणे कायदा: शिवराजसिंह चौहान
Agriculture Minister Shivraj Singh Chauhan: संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकार निकृष्ट दर्जाच्या आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी नवीन बियाणे कायदा आणणार आहे.