Sugar Industry Policy: साखर उद्योगासाठी लवकरच नवे धोरण
Cooperation Minister Babasaheb Patil: ‘‘राज्याच्या कृषी व ग्रामीण व्यवस्थेला बळकट करण्यात साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या उद्योगाला चालना देण्यासाठी लवकरच नवे धोरण आणले जाईल,’’ अशी घोषणा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली.
Sugar Industry and Cooperation Minister Babasaheb PatilAgrowon