PF Withdrawal Rules: नोकरी सोडल्यानंतर लगेच पीफ काढता येणार नाही; जाणून घ्या कामगार व रोजगार मंत्रालयाचे नवे नियम
Employee Provident Fund: प्रत्येक नोकरी करणारी व्यक्ती आपल्या पगारातील काही हिस्सा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीफ मध्ये जमा करते. निवृत्तीनंतर तसेच आर्थिक अडचणीच्या काळात ही रक्कम कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते.
PF Withdrawal Rules Changed: You Cannot Withdraw Entire PF Immediately After Leaving JobAgrowon