New Nagpur Project: नव्या नागपूरची पायाभरणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Urban Development: मौजा गोधनी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) येथे सुमारे १ हजार ७१० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
New Nagpur Project Nears Final Stage of Land AcquisitionAgrowon