Krishi Bhavan : येवला चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या मका प्रक्रिया उद्योगामुळे ५० हजारांहून अधिक मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Benefits of having Krishi Bhavan and Mathadi Bhavan for farmers and workersagrowon