Commercial Crops: आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत देणार व्यावसायिक पीकपद्धतीला प्रोत्साहन
Amravati Agriculture:आत्महत्याग्रस्त अमरावती विभागातील शेतकऱ्यांना नवी दिशा देण्यासाठी कृषी विभागाने आता व्यावसायिक पिके आणि यांत्रिकीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी ही माहिती दिली.