Nepal Protest: नेपाळचे पंतप्रधान ओली, राष्ट्रपती पौडेल यांचा राजीनामा
Parliament Attack: नेपाळमध्ये सरकारविरोधात भडकलेल्या युवकांच्या आंदोलनाने मंगळवारी (ता. ९) आणखी हिंस्र स्वरूप धारण केले होते. आंदोलकांनी काठमांडूमधील संसदेवर हल्ला करत नासधूस केली आणि नंतर तिथे आगही लावली.