Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा
Social Media Ban: नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर संतप्त तरुणांनी काठमांडूमध्ये संसदेला घेराव घातला, ज्यात पोलिसांच्या गोळीबाराने १९ जणांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक जखमी झाले.