Nepal Flood: दहा दिवसानंतर महिला ढिगाऱ्याबाहेर

Flood Rescue Operation:नेपाळमधील भोटेकोसी नदीच्या खोऱ्यात आलेल्या भीषण महापुराला दहा दिवस उलटून गेल्यानंतरही बचाव पथकांनी शोधमोहीम थांबवलेली नाही. नुवाकोट जिल्ह्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६० वर्षीय चंडिका श्रेष्ठ यांना तब्बल दहा दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले.
Nepal flood survivor rescued from debris after ten days
60-year-old woman rescued alive after 10 days under debris in NepalAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com