Agriculture Value Chain: कृषी क्षेत्रातील विविध स्रोतांमध्ये समन्वयाची गरज
Agriculture Policy: एकात्मिक कृषी मूल्यवर्धन साखळीतील सर्व महत्त्वाचे घटक, प्रक्रियांची अंतर्गत व बाह्यस्रोतांमध्ये योग्य समन्वय प्रस्थापित करणे आणि परस्परांमधील सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.