Crop Loss Inspection: मराठवाड्यात ७५.९६ टक्के पंचनामे आटोपले
Farmers Crisis: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तब्बल २३.९६ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे. पावसाचा लहरीपणा, उशिरा झालेल्या पेरण्या आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची वाताहत झाली आहे.