NCP MLAs Salary Donation: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत

Drought Relief: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
NCP MLAs Salary Donation
One Month's Salary of NCP MLAs to Support Drought-Affected FarmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...