NCDC Loan: ‘एनसीडीसी’च्या कर्जाची नियमावली अधिक कडक
Loan Rules: राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) माध्यमातून राज्य शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या धोरणात बदल केले आहेत. कर्जदार कारखानदारांनी कर्जभरणा न केल्याने तिजोरीवर भार वाढत आहे.