NCCF Onion Procurement: ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदी केंद्रावर ट्रक अडविले

Onion Protest: नाशिक जिल्ह्यातील उमराणा येथील ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदी केंद्रावर मंगळवारी (ता. २८) मध्य प्रदेशातून गुणवत्ताहीन कांदा आणल्याच्या आरोपावरून गोंधळ उडाला. प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याच्या गोण्या भरलेले ट्रक अडवून आंदोलन केले.
Onion trucks stopped at procurement centre
NCCF onion procurement centre protestAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com