New Botanical Garden: नव्याने बहरले वनस्पती उद्यान
Flora Exhibition: पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १२४ वर्षांपूर्वी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) उभारण्यात आले. तेव्हापासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उद्यानामध्ये विविध दुर्मीळ वनस्पतींची लागवड वाढत गेली.