Urban Agriculture : मुंबईत खारघर येथे पहिले शहरी कृषी केंद्र; कोकण कृषी विकास प्रतिष्ठान आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
Mumbai, Kharghar : नवी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने अर्थात सिडकोने उच्च-दाब वाहिन्यांच्या खालील मोकळ्या जमिनीवर हरित क्षेत्र विकसित करण्याचे धोरण मागणी काही वर्षांपासून स्वीकारले आहे. या धोरणामुळे नवी मुंबईतील पहिले शहरी कृषी केंद्र आकाराला आले.