Natural Farming Mission: नैसर्गिक शेतीसाठी धोरण निश्चिती महत्त्वाची
Agriculture Budget: राज्याच्या अर्थसंकल्पात नवीन नैसर्गिक शेती अभियानांतर्गत पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणण्याची घोषणा करण्यात आली. याबाबत धोरणात्मक अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.